Description
वैशिष्ट्ये :
मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण-04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण-04 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश.
आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.





Reviews
There are no reviews yet.