Description
नवीन काय
- प्राचीन व मध्ययुगीन इतिहास (महाराष्ट्र व भारत)
- महाराष्ट्रातील संत परंपरा
- भारताचे राष्ट्रीय सहकार धोरण, २०२५ ते २०४५
- महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता, नाविन्यता धोरण, २०२५
- भारत व महाराष्ट्र समुद्रकिनारा नवीन लांबी
- भारत व महाराष्ट्राचे नवे मंत्रिमंडळ
- महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या नव्या योजना, २०२५-२६
- महाराष्ट्र व केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल, २०२४-२५
- केंद्र व महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, २०२५-२६
पोलीस भरतीचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन या आवृत्तीत सामान्य अध्ययनाच्या २००० हून अधिक दर्जेदार प्रश्नांसह पोलिस दल, संगणक, इंटरनेट या घटकांवरील अतिसंभाव्य प्रश्न दिलेले आहेत.





Reviews
There are no reviews yet.