Availability: In Stock

Eknath Patil Tatya Police Bharti Thokla New 14th edition 2024 | एकनाथ पाटील तात्या पोलिस भरती ठोकळा नवीन १४ वी आवृत्ती २०२४

325.00

पोलीस भरतीचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन या आवृत्तीत सामान्य अध्ययनाच्या २००० हून हून अधिक दर्जेदार प्रश्नांसह पोलिस दल, संगणक, इंटरनेट या घटकांवरील अतिसंभाव्य प्रश्न दिलेले आहेत.

• केंद्रीय (अंतरिम) अर्थसंकल्प, २०२४-२५

• भारतरत्न २०२४, महाराष्ट्र भूषण २०२३ • पद्म पुरस्कार, २०२४

• ६९ वे फिल्मफेअर, २०२४

• राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, २०२४

• ६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

• ICC क्रीडा पुरस्कार

• पोलीस दलातील उच्चपदस्थांची यादी, २०२४ • महाराष्ट्राचे नवे मंत्रिमंडळ.

महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन

• महाराष्ट्र व भारताचा इतिहास • समाजसुधारकांची माहिती

• भूगोल (महाराष्ट्र, भारत, जग) • महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची माहिती

• नागरिकशास्त्र, पंचायत राज

• विज्ञान, अंकगणित व बुद्धिमापन

• १२ संभाव्य आदर्श प्रश्नपत्रिका • चालू घडामोडी, २०२४-२५

 

Description

एकनाथ पाटील तात्या पोलिस भरती ठोकळा नवीन १४ वी आवृत्ती २०२४

Additional information

Weight 880 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.