Availability: In Stock

IBPS पॅटर्न नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई (गट-ड) भरती – विठ्ठल राऊतवार | IBPS Pattern Nandani V Mudrank Vibhag Gat D Shipai Bharti – Vitthal Rautwar

Original price was: ₹295.00.Current price is: ₹206.00.

वैशिष्ट्ये :

  • नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत घेण्यात आलेल्या शिपाई (गट-ड) 2014 प्रश्नपत्रिका समावेश
  • विशेषतः या पुस्तकामध्ये IBPS पॅटर्ननुसार प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय देण्यात आले आहे.
  • नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई (गट-ड) च्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच IBPS च्या पॅटर्ननुसार संभाव्य सराव एकूण 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश
  • IBPS द्वारे घेतल्या गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
  • 2025 मध्ये होणाऱ्या शिपाई (गट-ड) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
Already sold: 0/500
Category:

Description

IBPS पॅटर्न नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई (गट-ड) भरती – विठ्ठल राऊतवार | IBPS Pattern Nandani V Mudrank Vibhag Gat D Shipai Bharti – Vitthal Rautwar

Additional information

Weight 3126 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.