Description
महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती (वनसेवक/वनमजूर) 94 प्रश्नपत्रिका संच – विठ्ठल राउतवार | Maharashtra Van vibhag Vanrakshak Bharti – Vitthal Rautwar
Original price was: ₹495.00.₹346.00Current price is: ₹346.00.
वैशिष्टये :
✓TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांचा समावेश
✓महाराष्ट्र शासन तर्फे 2019 मध्ये ऑनलाईन घेण्यात आलेल्या एकूण 22 प्रश्नपत्रिकांचा समावेश
✓या पुस्तकामध्ये एकूण 94 प्रश्नपत्रिका आणि 5,960+ प्रश्नांचा समावेश
✓TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या वनविभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरणासह…
✓रद्द झालेल्या प्रश्नाचे स्पष्टीकरण
✓TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष तसेच चालू घडामोडी (पर्यावरणासंबधित) एकूण 40 सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश
✓TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
✓आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक । वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती (वनसेवक/वनमजूर) 94 प्रश्नपत्रिका संच – विठ्ठल राउतवार | Maharashtra Van vibhag Vanrakshak Bharti – Vitthal Rautwar
Weight | 802 g |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.