Description
2013 ते 2021 पर्यंत झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) पेपर – 1 (इ. 1 ली ते 5 वी) आणि पेपर – ॥ (इ. 6 वी ते 8 वी) अशा एकूण 15 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
2013 ते 2021 पर्यंत झालेल्या TET एकूण 15 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुध्दिमत्ताच्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे.
अंकगणित व बुद्धिमत्ताच्या रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण (एखादा पर्याय चुकीचा का? मग बरोबर कोणते ? ते दिले आहे.)
या पुस्तकामध्ये एकूण 15 प्रश्नपत्रिका असून 2550+ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे
. सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरे अंतिम तालिके (Final Answer Key) नुसार देण्यात आले आहे
. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे घेतल्या गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, प्रश्नपत्रिकांचे पॅटर्न बऱ्याच प्रमाणात सारखे असल्याचे दिसून येते.
2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
Reviews
There are no reviews yet.