Nakshatra Book Depo

नोबल 280 मेगा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच | Noble 280 Mega Police Bharti Prashnsanch

  • 83 प्रश्नपत्रिका 2023 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई, चालक पोलीस व SRPF शिपाई गणित व बुद्धिमापन सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणांसह. सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे, शॉर्टकट्स व ट्रिक्स.
  • 197 पुर्णतः नविन संभाव्य सराव प्रश्नपत्रिका मागील 14 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करुन बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार खास तयार केलेल्या गणित व बुद्धिमापन सर्व प्रश्नांच्या स्पष्टीकरणांसह.
  •  रद्द झालेले प्रश्न संस्कारित व सुधारित करून टीपा व स्पष्टीकरणांसह समाविष्ट.
  • रद्द न झालेले परंतु सदोष, चुकीचे, संदिग्ध, त्रुटी असणारे प्रश्न सुधारित करून समाविष्ट.
  • कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नपत्रिकांचे पुस्तक.
  • एकूण 14100+ प्रश्नांचा समावेश. – पोलीस भरतीत या पुस्तकाच्या पॅटर्न बाहेर प्रश्नप्रकार जाणारच नाही अशी काळजी घेतली आहे.
  • 2023 मध्ये पोलीस भरतीत प्रत्येक जिल्ह्याच्या परीक्षेत आमच्या नोबल 289 मेगा, नोबल 15200 मेगा, Noble Maths,
  • नोयल मेगा सामान्य ज्ञान, नोबल मेगा चालू घडामोडी मधून 64 ते 98 प्रश्नांचा संदर्भ.
  • 2021 मध्ये पोलीस भरतीत प्रत्येक जिल्ह्याच्या परीक्षेत आमच्या 262 मेगा, 15300 मेगा, Noble Maths, नोबल सामान्य ज्ञान मधून 70 ते 92 प्रश्नांचा संदर्भ,
  • 2018 च्या पोलीस भरतीत प्रत्येक जिल्ह्याच्या परीक्षेत आमच्या दुसऱ्या आवृत्तीतून 67 ते 98 प्रश्न आले.
  • 2017 च्या पोलीस भरतीत प्रत्येक जिल्ह्याच्या परीक्षेत आमच्या पहिल्या आवृत्तीतून 70 ते 99 प्रश्न आले.

 

(nobel police,maharashtra police,mumbai police,kk bhutekar sir,)

नोबल मेगा सामान्य ज्ञान 10 वी आवृत्ती के के भूतेकर | Noble Mega Samanya Dnyaan 10th Edition K K Bhutekar

  • * MPSC राज्यसेवा पूर्व 1 डिसेंबर 2024 मध्ये 85 पैकी 39 प्रश्न
  • * MPSC गट ब आणि क पूर्व 202.3 सा. ज्ञानाचे 70 पैकी 35 प्रश्न
  • * Dept. PSI पुर्व परिक्षा 2023 सा. ज्ञानाचे 50 पैकी 32 प्रश्न
  • * सरळसेवा परिक्षा, TCS/IBPS सा. ज्ञानाच्या 25 प्रश्नांपैकी सुमारे 18 ते 23 प्रश्न
  • * पोलीस भरती 2024 सा. ज्ञान घटक सर्व जिल्ह्यात 25 पैकी 22 ते 25 प्रश्न
  • * पोलीस भरती 2024 सोलापुर ग्रामीण सा. ज्ञानाचे 75 पैकी 71 प्रश्न, ठाणे शहर
  • पोलीस सा. ज्ञानाचे 73 पैकी 69 प्रश्न, सोलापुर ग्रा. चालक सा. ज्ञानाचे 61 पैकी 57 प्रश्न, SRPF 11 मुंबई सा. ज्ञानाचे 43 पैकी 42 प्रश्न, SRPF 8 मुंबई सा. ज्ञानाचे
  • 41 पैकी 38 प्रश्न वनरक्षक 2023 TCS परिक्षा 15 पैकी 13 प्रश्न

 

 

(noble gk,kk bhutekar,gk,samanya dnyaan,police bharti)

नोबल मेगा 24500 पोलिस भरती प्रश्नसंच के के भूतेकर सर | Noble Mega 24500 Police Bharti Prashnsanch K K Bhutekar Sir

जिल्हा व आयुक्तालय पोलीस, SRPF, IRB, चालक वाहतुक पोलीस, बॅन्डस्मन, जेल व दारूबंदी पोलीस, वनरक्षक, वनसेवक, तलाठी, लिपीक TCS / IBPS.

सन 2021, 2023 व 2024-25 या तीन वर्षांच्या झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमापनाच्या सर्व प्रश्नांची शॉर्टकट व सोप्या ट्रिकसह स्पष्टीकरणे प्रश्नपत्रिकांमधील सामान्य ज्ञान व चालू घडामोडी – फौजदारी कायदे, मंत्रीमंडळ, पदाधिकारी, पुरस्कार, खेळ, नेमणुका, संरक्षण, अंतरिक्ष, आकडेवारी, पर्यावरण, संमेलने, तलाठी-ग्रामसेवक व जिल्ह्यांची नवीन नावे इ. बाबतचे सर्व बदललेले व कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार कालसुसंगत (UPDATE) सुधारणा करून समाविष्ट गेसिंग प्रश्नांचा समावेश अचूकतेवर कटाक्ष कमी किमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच खास नोबल पॅटर्नचा संस्कार केलेला अत्यंत उपयुक्त प्रश्नसंच पोलीस भरतीत नोबलच्या पुस्तकांमधुन प्रत्येक वर्षी आलेल्या प्रश्नाची संदर्भ संख्या: वर्ष 2024-25 एकूण 65 ते 96 प्रश्न, वर्ष 2023 एकूण 64 ते 98 प्रश्न, वर्ष 2021 एकूण 70 ते 92 प्रश्न, वर्ष 2018 एकूण 67 ते 98 प्रश्न, वर्ष 2017 एकूण 70 ते 99 प्रश्न.

 

 

(nobel,kk bhutekar,केके भूतेकर,police bharti,maharashtra police,mumbai police,)

291 मेगा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच व टेस्ट सिरीज – नोबेल प्रकाशन | 291 Mega Police Bharti Prashnpatrika Sanch V Test Series – Noble Publication

  • जिल्हा व आयुक्तालय पोलीस, SRPF, IRB, चालक वाहतुकीतील वनरक्षक, वनसेवक, तलाठी लिपीक TCS/IBPS दारुबंदी पोलीस
  • 2024-25 च्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुध्दिमापन सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणांसह.
  • * रद्द झालेल्या प्रश्नांना संस्कारित व सुधारीत करून टीपा, कारणे व स्पष्टीकरणासह समाविष्ट केले.
  • * रद्द न झालेले परंतु सदोष, चुकीचे, संदिग्ध व त्रुटी असणारे सर्व प्रश्न व पर्याय सुयोग्य बदलांसह सुधारीत करून समाविष्ट.
  • * मुळ प्रश्नपत्रिकांमधील व्याकरणाबाबत व भाषाविषयक दोष यांची दुरुस्ती.
  • * गणित व बुध्दिमापनाचे के. के. भुतेकर सरांचे खास शॉर्टकट ट्रिक्स व फॉर्मूले.
  • * नवीन संभाव्य टेस्ट वाढत्या काठीण्यपातळीच्या पॅटर्नप्रमाणे मागील 15 वर्षांच्या पेपर्सचे विश्लेषण करून गणित व बुध्दिमापन सर्व प्रश्नांच्या स्पष्टीकरणांसह. 100 टक्के नवीन मटेरियल. नोबलचा अभ्यास म्हणजेच RESULT.
  • * सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. संचात सर्वत्र अचुकतेवर 100 टक्के फोकस खास नोबल पॅटर्नच्या संस्काराचा साज.
  • * एकूण 16100 प्रश्नांचा समावेश.
  • * आगामी पोलीस भरतीत या पुस्तकाच्या पॅटर्नबाहेर प्रश्नप्रकार जाणारच नाही यासाठी पुरेशी काळजी घेतली आहे.
  • -2024 मध्ये पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या नोबल 280 मेगा, नोबल 18300 मेगा, नोबल मेगा सामान्य ज्ञान,
  • NOBLE MATHS मधुन सुमारे 65 ते 96 प्रश्नांचा संदर्भ.
  • * 2023 मध्ये पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या नोबल 289 मेगा, नोबल 15200 मेगा, NOBLE MATHS,
  • नोबल मेगा सामान्य ज्ञान, नोबल मेगा चालू घडामोडी यामधून सुमारे 64 ते 98 प्रश्नांचा संदर्भ,
  • * 2021 च्या पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या नोवल 262 मेगा, नोबल 15300 मेगा, NOBLE MATHS.
  • नोबल मेगा सामान्य ज्ञान यामूधन 70 ते 02 प्रश्नांचा संदर्भ.
  • * 2018 च्या पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या संचाच्या दुसऱ्या आवृत्तीमधून 67 से 98 प्रश्न आले.
  • * 2017 च्या पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या संचाच्या पहिल्या आवृत्तीमधून 70 ते 59 प्रश्न आले,

 

 

(noble police bharti,nobel police bharti,kk bhutekar,mumbai police,maharashta police,noble mega)

Home

New arrivals View All -31% Add to wishlistQuick view Read more CIVIL ENGINEERING ASSISTANT SAMPURN MARGDARSHAK ( MARATHI MADHYAM) – infinity engineering academy 0 ₹449.00 Original price was: ₹449.00.₹309.00Current price is: ₹309.00. -16% Add to wishlistQuick view Read more STHAPATTHYA ABHIYANTRIKI SAHAYYAK (CIVIL ENGINEERING ASSISTANT) – PRA.RAVINDRA VIR SANKET PRAKASHAN 0 ₹340.00 Original price was: […]

Request Book

Shopping cart close