• -37% TCS Pattern Prashnpatrika V Vishleshan 2025 2022-23 Question paper BEE Publication | TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका विश्लेषण 2025 २०२२ ते 23 मध्ये झालेले सर्व पेपर्स बी प्रकाशन (RED COLOUR)

    TCS Pattern Prashnpatrika V Vishleshan 2025 2022-23 Question paper BEE Publication | TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका विश्लेषण 2025 २०२२ ते 23 मध्ये झालेले सर्व पेपर्स बी प्रकाशन (RED COLOUR)

    0
    • 2022 ते 2023 पर्यंतचे TCS वर्गीकरण विश्लेषण
    • MHADA | WRD | ITI | DVET
    • TPA DMER | PCMC IBPS
    • TCS IBPS परीक्षेसाठी उपयुक्त
    1. गणित – बुद्धिमापन वर्गीकरण व विश्लेषण
    2. सामान्यज्ञान वर्गीकरण व विश्लेषण
    3. मराठी वर्गीकरण व विश्लेषण
    4. इंग्रजी वर्गीकरण व विश्लेषण

     

    (bee,ajitkumar,ram vyas,ajay gund,tcs papers)

    Original price was: ₹780.00.Current price is: ₹490.00.
    Add to cart
  • -20% NCERT एन्शंट इंडिया प्राचीन भारत  प्रा. आर. एस. शर्मा (वासंती फडके) के सागर  | NCERT Ancient Indian Prachin Bharat R S Sharma,Vasanti Fadke K sagar

    NCERT एन्शंट इंडिया प्राचीन भारत प्रा. आर. एस. शर्मा (वासंती फडके) के सागर | NCERT Ancient Indian Prachin Bharat R S Sharma,Vasanti Fadke K sagar

    0

    प्रा. आर. एस. शर्मा यांच्या व्यासंगी अन् संशोधनपूर्ण लेखणीतून साकारलेल्या आणि एनसीईआरटीने पूर्वी पाठ्यक्रमात नेमलेल्या ‘एन्शंट इंडिया’ या इंग्रजी संदर्भाचा मराठी अनुवाद

    Original price was: ₹275.00.Current price is: ₹220.00.
    Add to cart
  • -30% MPSC Combine-Bee Publication 2600+ 2025-26| MPSC कम्बाइन-बी पब्लिकेशन 2600+ 2025-26

    MPSC Combine-Bee Publication 2600+ 2025-26| MPSC कम्बाइन-बी पब्लिकेशन 2600+ 2025-26

    0

    PSI, STI, ASO दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक

    • 2 फेब्रुवारी 2025 गट ब व एक जून 2025 गट का प्रश्नपत्रिकांचा समावेश
    • अराजपत्रित गट क
    • EXCISE SI, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक
    • अरज, सोप्या भाषेत, असा आकडेवारी प्रश्नांचे स्पशीकरण
    • उक्त्यांचा भोग्य वापर ज्यामुळे प्रश्नांविषयी पुरेपूर माहिती मिळते.
    • रद्द झालेल्या प्रश्नाविषयी सविस्तर स्पष्टीकरण
    • प्रत्येक विषयांची परीक्षाभिमुक माहिती मुद्देसूद मांडणी,
    • चालू घडामोडी 2014 (लोकराज्य मासिक) सह.
    • 33 प्रश्नपत्रिका व + 2400 प्रश्नांचे विश्लेषण
    • पूर्व परीक्षा गट ब व गट क प्रश्नपत्रिका विश्लेषण 2011 ते 2023 प्रश्नपत्रिकांचा समावेश

    (mpsc,combine,bee,2400,ajitkumar sir,bhagwat mulgir,parvez nadaf,balasaheb tandale,mpsc,upsc)

    Original price was: ₹880.00.Current price is: ₹616.00.
    Add to cart
  • -30% विद्याभारती रेल्वे भरती बोर्ड NTPC ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शक | Vidyabharti Railway Bharti Board NTPC Online Pariksha Margdarshak

    विद्याभारती रेल्वे भरती बोर्ड NTPC ऑनलाईन परीक्षा मार्गदर्शक | Vidyabharti Railway Bharti Board NTPC Online Pariksha Margdarshak

    0

    Non Technical Popular Categories

    * स्टेशन मास्टर ज्यु. क्लार्क कम टायपिस्ट

    * ट्रेन क्लार्क कमर्शियल कम टिकीट क्लार्क

    * ट्राफिक असिस्टंट अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट

    * गुड्स गार्ड सिनिअर कमर्शिअल कम टिकीट क्लार्क

    * ज्यु. अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट

    * सिनिअर क्लार्क कम टायपिस्ट

    * कमर्शिअल अप्रेंटीस व इतर पदांसाठी उपयुक्त

    व्ही.एन. स्वामी माधवी कवी

    विद्याभारती प्रकाशन

    Original price was: ₹350.00.Current price is: ₹245.00.
    Read more
  • -32% MPSC SYLLABUS चालीसा PART-1 सामान्य अध्ययन डॉ. सुशील बारी स्पॉटलाइट | MPSC SYLLABUS CHALISA Part -1 Samanya Adhyayan Dr.Sushil Bari Spotlight Academy

    MPSC SYLLABUS चालीसा PART-1 सामान्य अध्ययन डॉ. सुशील बारी स्पॉटलाइट | MPSC SYLLABUS CHALISA Part -1 Samanya Adhyayan Dr.Sushil Bari Spotlight Academy

    0

    राज्यसेवा व संयुक्त (गट ‘ब’ व ‘क’) पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण करुन देणारे एकमेव पुस्तक

    Syllabus-PYQ-प्रकरण घटक उपघटक Micro Analysis – Planning-आकलन-Prediction-Success

    राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा खात्रीशीर पास होण्यासाठीथा रामबाण स्त्रोत

    Analysis चा गुरुमंत्र-

    संपादक डॉ. सुशील बारी

    लेखक डॉ. अॅड. वरद मीरा रविंद्र देशपांडे

    Original price was: ₹320.00.Current price is: ₹219.00.
    Add to cart
  • -11% Collector Sahiba | मराठी | कलेक्टर साहिबा | UPSC वालं प्रेम | कैलाश मांजू बिश्नोई | Kailash Manju Bishnoi

    Collector Sahiba | मराठी | कलेक्टर साहिबा | UPSC वालं प्रेम | कैलाश मांजू बिश्नोई | Kailash Manju Bishnoi

    0

    प्रचंड खपाच्या ‘कलेक्टर साहिबा’ या हिंदी कादंबरीचा, मराठी अनुवाद कलेक्टर साहिबा ही कादंबरी काल्पनिक असली तरी, देशपातळीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याचं वास्तव चित्रण करते. आयएएस होण्याचा प्रवास दीर्घकाळ चालू राहणारा असतो. कसोटी पाहणारा हा प्रवास केवळ उत्कृष्ट शिक्षण किंवा सरकारी नोकरी मिळवणं यापुरताच मर्यादित राहत नाही. तर आयएएसची परीक्षा देणाऱ्या मुलामुलींनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि समाज व मित्रपरिवाराचे टोमणे ऐकून घेऊनसुद्धा आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक नवयुवकाला ही कथा आपलीशी वाटेल. लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांची ॲमेझॉन बेस्टसेलर ठरलेली मूळ हिंदीतली ही कादंबरी ध्येय, कर्तव्य आणि भावना यात ताळमेळ साधणाऱ्या एंजल आणि गिरीशची प्रेमकथा आहे. प्रशासकीय भ्रष्टाचार, लालफीतीचा कारभार अशा सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही ही कादंबरी भाष्य करते. अष्टपैलू प्रतिभा असणारे लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांना लहानपणापासूनच शिक्षण आणि खेळाची अत्यंत आवड होती. सरळ, सहज आणि बोलीभाषेतल्या लेखनशैलीमुळे देशातल्या अग्रगण्य वृत्तपत्र ‘दैनिक जागरण’मध्ये त्यांचे ‘ऊर्जा’ आणि ‘आजकल’ हे स्तंभ छापून येऊ लागले. या स्तंभांमधील त्यांचे आजच्या काळाला साजेसे आणि प्रेरणादायी लेखन वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. आजपर्यंत दैनिक जागरण, दैनिक भास्कर, स्वदेश दैनिक नवज्योति, जनसत्ता, बिजनेस स्टैंडर्ड, नवभारत टाइम्स, राष्ट्रीय सहारा यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रांतून त्यांचे ५०० पेक्षाही जास्त संपादकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत.

    Original price was: ₹280.00.Current price is: ₹249.00.
    Add to cart
  • -30% Prep Guide MAH-MCA-CET 2025-Arihant Publication

    Prep Guide MAH-MCA-CET 2025-Arihant Publication

    0

    Mathematics & Statistics + Logical/Abstract Reasoning + English Comprehension & Verbal Ability + Computer Concepts

    Original price was: ₹660.00.Current price is: ₹459.00.
    Add to cart
  • -30% जिल्हा मध्यवर्ति सहकारी बँक(D.C.C. Bank)-यशोदा पब्लिकेशन | Jilha madhyavarti sahakari bank(D.C.C Bank)-Yashoda Publication

    जिल्हा मध्यवर्ति सहकारी बँक(D.C.C. Bank)-यशोदा पब्लिकेशन | Jilha madhyavarti sahakari bank(D.C.C Bank)-Yashoda Publication

    0
    • ऑनलाइन परीक्षा परिपूर्ण मार्गदर्शक(CBT)
    • मागील झालेल्या प्रश्नपत्रिकसह
    • क्लार्क / लिपिक शिपाई
    Original price was: ₹370.00.Current price is: ₹259.00.
    Read more
  • -25% बृहन्मुंबई महानगरपालिका परीक्षा मार्गदर्शक कार्यकारी सहायक (लिपिक) विदयाभारती | Bruhnmumbai Mahanagarpalika Pariksha Margdarshak Karyakari Sahayak Lipik Bharti pariksha Vidyabharti

    बृहन्मुंबई महानगरपालिका परीक्षा मार्गदर्शक कार्यकारी सहायक (लिपिक) विदयाभारती | Bruhnmumbai Mahanagarpalika Pariksha Margdarshak Karyakari Sahayak Lipik Bharti pariksha Vidyabharti

    0

    बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागाच्या आस्थापनेवरील गट-क ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील भरतीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त मार्गदर्शक.

     

    Original price was: ₹400.00.Current price is: ₹299.00.
    Read more
  • -30% पोलीस भरती संभाव्य 50 सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह फिनिक्स पब्लीकेशन | Police Bharti Sambhavya Prashnpatrika Sanch Spashtikaranasah Phonix Publication

    पोलीस भरती संभाव्य 50 सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह फिनिक्स पब्लीकेशन | Police Bharti Sambhavya Prashnpatrika Sanch Spashtikaranasah Phonix Publication

    0

    पोलीस भरती संभाव्य 50 सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह फिनिक्स पब्लीकेशन | Police Bharti Sambhavya Prashnpatrika Sanch Spashtikaranasah Phonix Publication

    Original price was: ₹350.00.Current price is: ₹245.00.
    Read more
  • -30% विजयपथ पोलीस भरती सामान्य द्यान (G.S.) वनलायनर | Vijaypath Police Bharti Samanya Dnyan (G.S.) Oneliner

    विजयपथ पोलीस भरती सामान्य द्यान (G.S.) वनलायनर | Vijaypath Police Bharti Samanya Dnyan (G.S.) Oneliner

    0

    वैशिष्ट्ये :

    2024 पर्यंतच्या PYQ (झालेल्या) प्रश्नांसोबत संभाव्य वनलाईनर प्रश्न तसेच आवश्यक ठिकाणी शॉर्ट नोट्सचा समावेश.

    सामान्य ज्ञान GS च्या सर्व विषयावर सुपरफास्ट रिव्हिजनसाठी सर्वात बेस्ट पुस्तक.

    अवाढव्य अभ्यासक्रम असणाऱ्या GS चा संपूर्ण अभ्यास कमी वेळेत करण्यासाठी हे दर्जेदार पुस्तक नक्की अभ्यासा.

    आगामी भरतीत हेच पुस्तक तुम्हाला कमी वेळेत 100% मेरिटमध्ये घेऊन जाईल.

    Original price was: ₹350.00.Current price is: ₹245.00.
    Add to cart
  • -20% 31 स्टॉक मार्केट ट्रेडिंग टिप्स (Marathi Edition) - रवि पटेल | 31 Stock Market Trading Tips (Marathi Edition) - Ravi Patel

    31 स्टॉक मार्केट ट्रेडिंग टिप्स (Marathi Edition) – रवि पटेल | 31 Stock Market Trading Tips (Marathi Edition) – Ravi Patel

    0

    प्रति दिवस एक ट्रेडिंग टिप्स च्या उपयोगाने एका महिन्यात तुमच्या ट्रेडिंग मध्ये प्राविण्य मिळवा.

    Original price was: ₹225.00.Current price is: ₹180.00.
    Add to cart