• -11% Collector Sahiba | मराठी | कलेक्टर साहिबा | UPSC वालं प्रेम | कैलाश मांजू बिश्नोई | Kailash Manju Bishnoi

    Collector Sahiba | मराठी | कलेक्टर साहिबा | UPSC वालं प्रेम | कैलाश मांजू बिश्नोई | Kailash Manju Bishnoi

    0

    प्रचंड खपाच्या ‘कलेक्टर साहिबा’ या हिंदी कादंबरीचा, मराठी अनुवाद कलेक्टर साहिबा ही कादंबरी काल्पनिक असली तरी, देशपातळीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याचं वास्तव चित्रण करते. आयएएस होण्याचा प्रवास दीर्घकाळ चालू राहणारा असतो. कसोटी पाहणारा हा प्रवास केवळ उत्कृष्ट शिक्षण किंवा सरकारी नोकरी मिळवणं यापुरताच मर्यादित राहत नाही. तर आयएएसची परीक्षा देणाऱ्या मुलामुलींनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि समाज व मित्रपरिवाराचे टोमणे ऐकून घेऊनसुद्धा आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक नवयुवकाला ही कथा आपलीशी वाटेल. लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांची ॲमेझॉन बेस्टसेलर ठरलेली मूळ हिंदीतली ही कादंबरी ध्येय, कर्तव्य आणि भावना यात ताळमेळ साधणाऱ्या एंजल आणि गिरीशची प्रेमकथा आहे. प्रशासकीय भ्रष्टाचार, लालफीतीचा कारभार अशा सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही ही कादंबरी भाष्य करते. अष्टपैलू प्रतिभा असणारे लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांना लहानपणापासूनच शिक्षण आणि खेळाची अत्यंत आवड होती. सरळ, सहज आणि बोलीभाषेतल्या लेखनशैलीमुळे देशातल्या अग्रगण्य वृत्तपत्र ‘दैनिक जागरण’मध्ये त्यांचे ‘ऊर्जा’ आणि ‘आजकल’ हे स्तंभ छापून येऊ लागले. या स्तंभांमधील त्यांचे आजच्या काळाला साजेसे आणि प्रेरणादायी लेखन वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. आजपर्यंत दैनिक जागरण, दैनिक भास्कर, स्वदेश दैनिक नवज्योति, जनसत्ता, बिजनेस स्टैंडर्ड, नवभारत टाइम्स, राष्ट्रीय सहारा यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रांतून त्यांचे ५०० पेक्षाही जास्त संपादकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत.

    Original price was: ₹280.00.Current price is: ₹249.00.
    Add to cart
  • -11% ताई, मी कलेक्टर व्हयनू-राजेश पाटील | Tai me Collector Vaunu (Marathi Edition)-Rajesh Patil

    ताई, मी कलेक्टर व्हयनू-राजेश पाटील | Tai me Collector Vaunu (Marathi Edition)-Rajesh Patil

    0

    शून्यातून विशाल अवकाशाकडे झेपणारा संघर्षमय प्रवास
    “ताई, मी कलेक्टर व्हयनू’’ या आत्मकथनातून
    राजेश पाटील यांनी चित्रित केला आहे. राजेश पाटील या
    आत्मकथनाचा नायक असला तरी तो असंख्य अभावग्रस्त
    तरुणांच्या समूहाचा प्रतिनिधी म्हणून समोर येतो. सामान्य
    वाटणार्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अंगभूत गुणवत्ता असते.
    त्या गुणवत्तेचा शोध घेऊन अथकपणे वाटचाल केली तर
    कर्तृत्वाची शिखरे साद घालतात, आव्हानांना सामोरे
    जाऊनच आपली मुद्रा उमटवता येते, हे वास्तव या
    आत्मकथनातून अधोरेखित झाले आहे. सामाजिक विषमता
    आणि आर्थिक विवंचनेमुळे हजारो तरुणांची सृजनशीलता
    नष्ट झाली. मात्र यावर मात करून अनेकांनी आपल्या
    सामर्थ्याचा प्रत्यय आणून दिला आहे आणि त्यांच्या रूपाने
    समाजात चांगुलपणाची एक भावना निर्माण झालेली दिसते.
    सामान्यातूनच असामान्यत्वाचा जन्म होतो आणि तो
    भोवतालच्या समाजाला जगण्याची उर्मी प्रदान करतो.

    Original price was: ₹200.00.Current price is: ₹179.00.
    Add to cart
  • -30% PREP GUIDE MAH-MBA/MMS CET 2025-Arihant Publication

    PREP GUIDE MAH-MBA/MMS CET 2025-Arihant Publication

    0

    Quantitative Aptitude

    Logical Reasoning

    Abstract Reasoning

    ■ Verbal Ability and Reading Comprehension

    ■2 Levels of Chapter Exercises

    ■ Previous Years Questions (PYQs)

    Concise Theory & Comprehensive Practice with 5000+ MCQs in

    ■ Proficiency Tests

    ■ Full Length Practice Sets

    Original price was: ₹765.00.Current price is: ₹535.00.
    Add to cart
  • -30% Prep Guide MAH-MCA-CET 2025-Arihant Publication

    Prep Guide MAH-MCA-CET 2025-Arihant Publication

    0

    Mathematics & Statistics + Logical/Abstract Reasoning + English Comprehension & Verbal Ability + Computer Concepts

    Original price was: ₹660.00.Current price is: ₹459.00.
    Add to cart
  • -25% जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC bank) संपूर्ण मार्गदर्शक विदयाभारती प्रकाशन (Vidyabharti Publication)

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC bank) संपूर्ण मार्गदर्शक विदयाभारती प्रकाशन (Vidyabharti Publication)

    0

    (Bank Clerk Grade Examination)

    सामान्यज्ञान ,मराठी ,इंग्रजी ,बुध्दिमापन चाचणी ,अंकगणित

    सहकारी बँकिंग व अर्थव्यवस्था यावरील वस्तूनिष्ठ प्रश्नांसह

    Original price was: ₹400.00.Current price is: ₹299.00.
    Read more
  • -20% TET संपूर्ण मार्गदर्शक ७वी आवृत्ती-के सागर पब्लिकेशन | TET Sampurna Margadarshak 7th Edition-K'Sagar Publication

    TET संपूर्ण मार्गदर्शक ७वी आवृत्ती-के सागर पब्लिकेशन | TET Sampurna Margadarshak 7th Edition-K’Sagar Publication

    0
    • ७ वी सुधारित आवृत्ती
    • पेपर पहिला व पेपर दूसरा
    • पूर्वीच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह
    Original price was: ₹650.00.Current price is: ₹519.00.
    Read more
  • -20% संपूर्ण शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मार्गदर्शक-नितीन गळवे सर | Sampurna Shikshak Patrata Pariksha (TET) Margadarshak-Nitin Galve Sir

    संपूर्ण शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मार्गदर्शक-नितीन गळवे सर | Sampurna Shikshak Patrata Pariksha (TET) Margadarshak-Nitin Galve Sir

    0

    पेपर पहिला (कनिष्ठ प्राथमिक – इयत्ता 1 ली ते 5 वी)

    पेपर दुसरा (वरिष्ठ प्राथमिक – इयत्ता 6 वी ते 8 वी)

    * बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र

    * भाषा 1 – मराठी

    * भाषा 2 – इंग्रजी

    * परिसर अभ्यास

    * सामाजिक शास्त्रे

    * गणित

    * विज्ञान ज्ञानसमृद्धी प्रकाशन मागील प्रश्नपत्रिकेचा समावेश

    Original price was: ₹860.00.Current price is: ₹688.00.
    Add to cart
  • -30% टार्गेट खाकी 11000+ पोलिस भरती 2025-बी पब्लिकेशन | Target Khaki 11000+ Police Bharti 2025-Bee Publication

    टार्गेट खाकी 11000+ पोलिस भरती 2025-बी पब्लिकेशन | Target Khaki 11000+ Police Bharti 2025-Bee Publication

    0
    • 2025च्या पॅटर्ननुसार विश्लेषण व स्पष्टीकरणासह
    • पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, SRPF पोलीस शिपाई, बँडस्मन पोलीस शिपाई या प्रश्नपत्रिकांचा समावेश
    Original price was: ₹880.00.Current price is: ₹616.00.
    Add to cart
  • -20% के सागर बृहन्मुंबई महानगरपालिका सराव प्रश्नपत्रिका संच | K Sagar Bruhnmumbai Mahanagarpalika Sarav Prashnpatrika Sanch
  • -30% बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती TCS 42 प्रश्नपत्रिका संच-स्मार्ट स्टडी पब्लिकेशन | Brihanmumbai Mahanagarpalika (BMC) Bharti TCS 42 prashnapatrika Sanch-Smart Study Publication

    बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती TCS 42 प्रश्नपत्रिका संच-स्मार्ट स्टडी पब्लिकेशन | Brihanmumbai Mahanagarpalika (BMC) Bharti TCS 42 prashnapatrika Sanch-Smart Study Publication

    0
    • लेखक-विठ्ठल नागनाथ राऊतवार
    • TCS ने 2023 व 2024 मध्ये घेतलेल्या लिपिक (कार्यकारी सहायक) चे 23 प्रश्नपत्रिकांचा समावेश
    Original price was: ₹295.00.Current price is: ₹206.00.
    Read more
  • -30% MPSC Zero Error (English)-Mahesh Patil Sir

    MPSC Zero Error (English)-Mahesh Patil Sir

    0
    • 5th Revised Edition
    • विश्लेषण 1984 Till 2024

     

     

    (mahesh patil,shashwat academy,english,rajyaseva mukkhya)

    Original price was: ₹490.00.Current price is: ₹343.00.
    Add to cart
  • -32% इंग्रजी व्याकरण-सचिन जाधवर सर | English Grammer-Sachin Jadhavar Sir

    इंग्रजी व्याकरण-सचिन जाधवर सर | English Grammer-Sachin Jadhavar Sir

    0

    MPSC-PSI-STI-ASO, Tax Asst, Excise SI, Clerk, उद्योग निरीक्षक, आरोग्य विभाग, TET, तलाठी, ग्रामसेवक, MES, IB, बँकिंग, TCS / IBPS फ्राয়া सर्व परीक्षा तसेच 8 वी ते 12 वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

    Original price was: ₹510.00.Current price is: ₹349.00.
    Read more