• -38%

    OLD EDITION 44000+ Errorless Police Bharti Bhaag 2 By Vitthal Bade Sir | 44000+ एररलेस पोलिस भरती भाग २ विठ्ठल बडे सर

    0

    44000+ एररलेस पोलिस भरती भाग २ भरती विठ्ठल बडे सर महाराष्ट्र पब्लिकेशन

    Original price was: ₹400.00.Current price is: ₹249.00.
    Read more
  • -31%

    Dnyanraaj Marathi Vyakaran By Dnyaneshwar Aghav | द्यानराज मराठी व्याकरण द्यानेश्वर आघाव सर

    0

    द्यानराज मराठी व्याकरण द्यानेश्वर आघाव सर.

    Original price was: ₹360.00.Current price is: ₹249.00.
    Add to basket
  • -34%

    Police Bharti Prashnpatrika Sanch 2nd Edition Vijaypath Publication | पोलिस भरती प्रश्नपत्रिका संच 2री आवृत्ती विजयपथ पब्लिकेशन

    0

                             वैशिष्ट्ये

    • 2023 मधील सर्व 38 पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका

    • 2023 मधील सर्व 28 पोलीस चालक प्रश्नपत्रिका

    • 2023 मधील सर्व 12 सशस्त्र पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका

    Original price was: ₹380.00.Current price is: ₹249.00.
    Read more
  • -17%

    भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर | Bhagwan Buddh Aani Tyancha Dhamma Lekhak- Dr Bhimrao Ramji Ambedkar

    0

    लेखक

    डॉ. भीमराव रामजी आंबेडकर एम.ए., पीएचडी., डीएससी., एलएलडी., डी. लिट., बार-अट-लॉ.

    Original price was: ₹300.00.Current price is: ₹249.00.
    Add to basket
  • -31%

    रेल्वे भरती RRB-RPF कॉंस्टेबल परिपूर्ण मार्गदर्शक-यशोदा पब्लिकेशन | Railway Bharti RRB-RPF Constable paripurna margadarshak-yashoda publication

    0
    • सामान्य ज्ञान
    • बुद्धिमत्ता चाचणी
    • अंकगणित

    मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

    Original price was: ₹360.00.Current price is: ₹249.00.
    Read more
  • -11%

    Collector Sahiba | मराठी | कलेक्टर साहिबा | UPSC वालं प्रेम | कैलाश मांजू बिश्नोई | Kailash Manju Bishnoi

    0

    प्रचंड खपाच्या ‘कलेक्टर साहिबा’ या हिंदी कादंबरीचा, मराठी अनुवाद कलेक्टर साहिबा ही कादंबरी काल्पनिक असली तरी, देशपातळीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याचं वास्तव चित्रण करते. आयएएस होण्याचा प्रवास दीर्घकाळ चालू राहणारा असतो. कसोटी पाहणारा हा प्रवास केवळ उत्कृष्ट शिक्षण किंवा सरकारी नोकरी मिळवणं यापुरताच मर्यादित राहत नाही. तर आयएएसची परीक्षा देणाऱ्या मुलामुलींनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि समाज व मित्रपरिवाराचे टोमणे ऐकून घेऊनसुद्धा आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक नवयुवकाला ही कथा आपलीशी वाटेल. लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांची ॲमेझॉन बेस्टसेलर ठरलेली मूळ हिंदीतली ही कादंबरी ध्येय, कर्तव्य आणि भावना यात ताळमेळ साधणाऱ्या एंजल आणि गिरीशची प्रेमकथा आहे. प्रशासकीय भ्रष्टाचार, लालफीतीचा कारभार अशा सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही ही कादंबरी भाष्य करते. अष्टपैलू प्रतिभा असणारे लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांना लहानपणापासूनच शिक्षण आणि खेळाची अत्यंत आवड होती. सरळ, सहज आणि बोलीभाषेतल्या लेखनशैलीमुळे देशातल्या अग्रगण्य वृत्तपत्र ‘दैनिक जागरण’मध्ये त्यांचे ‘ऊर्जा’ आणि ‘आजकल’ हे स्तंभ छापून येऊ लागले. या स्तंभांमधील त्यांचे आजच्या काळाला साजेसे आणि प्रेरणादायी लेखन वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. आजपर्यंत दैनिक जागरण, दैनिक भास्कर, स्वदेश दैनिक नवज्योति, जनसत्ता, बिजनेस स्टैंडर्ड, नवभारत टाइम्स, राष्ट्रीय सहारा यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रांतून त्यांचे ५०० पेक्षाही जास्त संपादकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत.

    Original price was: ₹280.00.Current price is: ₹249.00.
    Add to basket
  • -31%

    MAHA-TET बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर (1) व पेपर (2)-प्राइम पब्लिकेशन | MAHA-TET Balmanasshastra v Addhyapanshastra Teacher Eligibility Test-Prime Publication

    0

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सूधारित अभ्यासक्रमावर आधारित

    * बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश * अभ्यासक्रमातील विषयांची घटक व उपघटकानुसार मांडणी * TET, TAIT, B.Ed-CET, SET-NET व CTET परीक्षेसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ * 2024 ते 2013 पर्यंत झालेल्या TET परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रातील सर्व प्रश्नांचा समावेश * 1000+प्रश्नांचा समावेश * बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी One Stop Solution * राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 * RTE चा समावेश

    Original price was: ₹360.00.Current price is: ₹249.00.
    Add to basket
  • -38%

    विजयपथ TCS IBPS सामान्य ज्ञान (वनलाईनर स्वरूपात) द्वितीय आवृत्ती 2025 | Vijaypath TCS IBPS Samanya Dnyaan 2025

    0

    वैशिष्ट्ये

    • अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका, गृहपाल भरती, महिला व बालविकास गट क आणि ड भरती, आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग, MIDC भरती तसेच TCS IBPS मार्फत होणाऱ्या इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.
    • TCS IBPS ने मागे घेतलेल्या सर्व परीक्षेतील राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, स्टेटिक GK, RTI & RTS या विषयांचे घटकनिहाय वर्गीकरण
    • TCS IBPS 2025 मध्ये ज्या परीक्षा घेणार आहे त्या प्रत्येक परीक्षेत GS मध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी सर्वोत्तम पुस्तक
    • TCS IBPS ने घेतलेल्या 27 प्रकारच्या परीक्षेतील जवळपास 450 + प्रश्नपत्रिकेतील GS च्या प्रश्नांचा समावेश

     

     

    (tcs,ibps,vikas sindalkar sir,meghdut herlekar sir,sachin kurund sir,oneliner,gs)

    Original price was: ₹400.00.Current price is: ₹249.00.
    Add to basket
  • -31%

    English Vocab Guru -Ganesh Kad Sir

    0

    MPSC/UPSC / SSC / Banking / PSI-STI-ASO / Clerk/Tax Asst. CET, Dept. PSI / सरळसेवा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

    वैशिष्ट्ये

    • * Vocabulary चे DAY-WISE Target असलेले Book
    • * MPSC आयोगाच्या PYQs Vocabulary चे Year-wise SUMMARY असलेले एकमेव पुस्तक
    • * Vocabulary लक्षात राहण्यासाठी Topic नंतर जास्तीत जास्त PYQs चा समावेश
    • * IMP Vocabulary EXCERCISE स्वरूपात सरावांसाठी उपलब्ध
    • * सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सर्वसमावेशक असलेले पुस्तक
    • (english grammar,ganesh kads academy,mpsc,upsc,vocabulary)

    Original price was: ₹360.00.Current price is: ₹249.00.
    Add to basket
  • Sale!

    बटाट्याची चाळ पु.ल.देशपांडे | Batatyachi Chaal P.L. Deshpande

    0

    बटाट्याची चाळ पु.ल.देशपांडे | Batatyachi Chaal P.L. Deshpande

    Original price was: ₹250.00.Current price is: ₹249.00.
    Add to basket
  • व्यक्ति आणि वल्ली पु ल देशपांडे | vyakti ani valli pu l deshpande

    0

    व्यक्ति आणि वल्ली पु ल देशपांडे | vyakti ani valli pu l deshpande

    250.00
    Add to basket
  • -44%

    ALL THE BRIGHT PLACES (English Edition)- Jennifer Niven

    0

    ALL THE BRIGHT PLACES (English Edition)- Jennifer Niven

    Original price was: ₹450.00.Current price is: ₹250.00.
    Add to basket