-
-30%
महावितरण,महापारेषण,महानिर्मिती (तांत्रिक माहिती)-एस. चंद | Mahavitaran,Mahapareshan,mahanirmiti (Tantrik Mahiti)-S.Chand
0(इलेक्ट्रिकल)
अंतर्गत विद्युत सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-३ पदांसाठी
-
-11%
Collector Sahiba | मराठी | कलेक्टर साहिबा | UPSC वालं प्रेम | कैलाश मांजू बिश्नोई | Kailash Manju Bishnoi
0प्रचंड खपाच्या ‘कलेक्टर साहिबा’ या हिंदी कादंबरीचा, मराठी अनुवाद कलेक्टर साहिबा ही कादंबरी काल्पनिक असली तरी, देशपातळीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, याचं वास्तव चित्रण करते. आयएएस होण्याचा प्रवास दीर्घकाळ चालू राहणारा असतो. कसोटी पाहणारा हा प्रवास केवळ उत्कृष्ट शिक्षण किंवा सरकारी नोकरी मिळवणं यापुरताच मर्यादित राहत नाही. तर आयएएसची परीक्षा देणाऱ्या मुलामुलींनी त्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेलं असतं. मोठी स्वप्नं पाहणाऱ्या आणि समाज व मित्रपरिवाराचे टोमणे ऐकून घेऊनसुद्धा आपल्या ध्येयाप्रति एकनिष्ठ राहणाऱ्या प्रत्येक नवयुवकाला ही कथा आपलीशी वाटेल. लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांची ॲमेझॉन बेस्टसेलर ठरलेली मूळ हिंदीतली ही कादंबरी ध्येय, कर्तव्य आणि भावना यात ताळमेळ साधणाऱ्या एंजल आणि गिरीशची प्रेमकथा आहे. प्रशासकीय भ्रष्टाचार, लालफीतीचा कारभार अशा सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरही ही कादंबरी भाष्य करते. अष्टपैलू प्रतिभा असणारे लेखक कैलाश मांजू बिश्नोई यांना लहानपणापासूनच शिक्षण आणि खेळाची अत्यंत आवड होती. सरळ, सहज आणि बोलीभाषेतल्या लेखनशैलीमुळे देशातल्या अग्रगण्य वृत्तपत्र ‘दैनिक जागरण’मध्ये त्यांचे ‘ऊर्जा’ आणि ‘आजकल’ हे स्तंभ छापून येऊ लागले. या स्तंभांमधील त्यांचे आजच्या काळाला साजेसे आणि प्रेरणादायी लेखन वाचकांमध्ये लोकप्रिय झाले. आजपर्यंत दैनिक जागरण, दैनिक भास्कर, स्वदेश दैनिक नवज्योति, जनसत्ता, बिजनेस स्टैंडर्ड, नवभारत टाइम्स, राष्ट्रीय सहारा यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रांतून त्यांचे ५०० पेक्षाही जास्त संपादकीय लेख प्रसिद्ध झाले आहेत.
-
-11%
ताई, मी कलेक्टर व्हयनू-राजेश पाटील | Tai me Collector Vaunu (Marathi Edition)-Rajesh Patil
0शून्यातून विशाल अवकाशाकडे झेपणारा संघर्षमय प्रवास
“ताई, मी कलेक्टर व्हयनू’’ या आत्मकथनातून
राजेश पाटील यांनी चित्रित केला आहे. राजेश पाटील या
आत्मकथनाचा नायक असला तरी तो असंख्य अभावग्रस्त
तरुणांच्या समूहाचा प्रतिनिधी म्हणून समोर येतो. सामान्य
वाटणार्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अंगभूत गुणवत्ता असते.
त्या गुणवत्तेचा शोध घेऊन अथकपणे वाटचाल केली तर
कर्तृत्वाची शिखरे साद घालतात, आव्हानांना सामोरे
जाऊनच आपली मुद्रा उमटवता येते, हे वास्तव या
आत्मकथनातून अधोरेखित झाले आहे. सामाजिक विषमता
आणि आर्थिक विवंचनेमुळे हजारो तरुणांची सृजनशीलता
नष्ट झाली. मात्र यावर मात करून अनेकांनी आपल्या
सामर्थ्याचा प्रत्यय आणून दिला आहे आणि त्यांच्या रूपाने
समाजात चांगुलपणाची एक भावना निर्माण झालेली दिसते.
सामान्यातूनच असामान्यत्वाचा जन्म होतो आणि तो
भोवतालच्या समाजाला जगण्याची उर्मी प्रदान करतो. -
-34%
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 व पेपर 2 TET संपूर्ण मार्गदर्शक गाईड-बी पब्लिकेशन | shikshak patrata pariksha paper 1 v paper 2 TET sampurna margadarshak guide-bee publication
0वैशिष्ट्ये
• संपूर्ण सुधारित व अद्ययावत अभ्यासक्रमाचा समावेश
• अतिशय सोप्या व सुलभ पद्धतीने आणि विषयांचा सस्पष्टीकरणासह अद्ययावत असे गाईड
• शालेय अभ्यासक्रमाचाही यामध्ये समावेश
• मागील प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे मार्गदर्शक
• प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर परीक्षात्मक शॉर्ट नोट्स
-
-21%
पोलीस भरती मराठी व्याकरण नोट्स 2024 स्मार्ट स्टडी प्रकाशन | Police Bharti Sampurn Marathi Vyakaran Notes 2024 Smart Study Prakashan
0वैशिष्ट्ये :
मागील 12 वर्षांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स.
▶ या पुस्तकामध्ये अद्ययावत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, 10 नोव्हेंबर, 2022 नुसार मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती? स्वर, स्वरादी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यजने किती आहेत. या सर्वांचा समावेश करण्यात आले.
▶ या पुस्तकामध्ये पूर्णतः परीक्षाभिमुख वनलायनर, टेबल्स आणि फ्लोचार्टस् इ. चा समावेश दर्जेदार संदर्भाचा वापर. उदा. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, मराठी विश्वकोश आणि इतर शासकीय संदर्भाचा समावेश. ▶ ज्या घटकांवर पोलीस भरतीत वारंवार प्रश्न विचारले जातात त्यावर अधिक भर.
▶ संपूर्ण मराठी व्याकरण विषयासाठी One Stop Solution.
-
-27%
Police Bharti Marathi Shabdsangrah 2024 Smart Study Prakashan | पोलीस भरती मराठी शब्दसंग्रह 2024 स्मार्ट स्टडी प्रकाशन
0वैशिष्ट्ये :
मराठी शब्दसंग्रह यामध्ये एकूण 15 प्रकरणांचा समावेश.
मागील 12 वर्षांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार पूर्णतः परीक्षाभिमुख शब्दसंग्रह.
या पुस्तकामध्ये आतापर्यंत पोलीस भरती, सर्व सरळसेवा भरती व मेगा भरती परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या जवळपास 851+ प्रश्नपत्रिकांमधील शब्दांचा त्या त्या प्रकरणांमध्ये समावेश करण्यात आले आहेत.
विविध परीक्षेत विचारण्यात आलेल्या शब्दांचा व अधिकृत स्तोतांचा वापर उदा. मराठी विश्वकोश
मराठी शब्दसंग्रहामध्ये शब्दांची पुनरावृत्ती जास्त दिसून येते.
या पुस्तकामध्ये एकूण 7,251+ शब्दांचा समावेश.
मराठी शब्दसंग्रह विषयासाठी One Stop Solution.
-
-13%
श्यामची आई – साने गुरुजी | Shyamchi Aai – Sane Guruji
0श्यामची आई – साने गुरुजी | Shyamchi Aai – Sane Guruji
-
-3%
Lok Maze Sangati – Sharad Pawar | लोक माझे सांगाती – शरद पवार
0राजकीय आत्मकथा सुधारित जनावृत्ती 2023
-
-1%
Shetkaryancha Asud – Mahatma Jotiba Phule | शेतकऱ्यांचा आसूड – महात्मा जोतिबा फुले
0Shetkaryancha Asud – Mahatma Jotiba Phule | शेतकऱ्यांचा आसूड – महात्मा जोतिबा फुले
-
-26%
नाना, मी साह्यब झालो – विष्णु औटी (IRS) | Nana Mi Saheb Zalo – Vishnu Auti (IRS)
0नाना, मी साह्यब झालो – विष्णु औटी (IRS)
-
-31%
सक्सेस मास्टर CTET पेपर 1 (कक्षा I – V) – अरिहंत पब्लिकेशन | Success Master CTET Paper 1 (Kaksha I – V) – Arihant Publication
0सक्सेस मास्टर CTET पेपर 1 (कक्षा I – V) – अरिहंत पब्लिकेशन | Success Master CTET Paper 1 (Kaksha I – V) – Arihant Publication