-
-60%
जीके सिंपलीफाइड झिरो एरर -महाराष्ट्र पब्लिकेशन -विठ्ठल बडे सर | Gk Simplified Zero Error 2nd Edition -Maharashtra Publication -Vitthal Bade Sir
0MPSC Combine, TCS IBPS व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
▶ सोप्या भाषेत मांडणी
▶ तुलनात्मक पद्धतीने रचना
► भरपूर तक्ते, आकृत्या व नकाशे
▶ आवश्यक तेथे अफलातून ट्रिक्स
▶ जुलै २०२३ पर्यंतची आकडेवारी
▶ गोंधळ होणाऱ्या बाबी ठळकपणे नमूद
(mpsc,tcs,ibps,police bharti,mumbai police,vitthal bade sir,combine,upsc)
-
-40%
जुनी आवृत्ती लोकसेवा २१००० प्रश्नसंच ५ वी आवृत्ती |Old Edition LOKSEVA 21000 PRASHNSANCH NEW 5TH EDITION 2023-24
0LOKSEVA 21000 PRASHNSANCH NEW 5TH EDITION 2023-24
-
-74%
जुनी आवृत्ती विठ्ठल कांगणे वनरक्षक | Old Edition Vitthal Kangane Vanrakshak
0सदरील आवृत्ती जुनी असून परत रिटर्न अथवा बदलून मिळणार नाही.
(vitthal kangane sir,arshata publication,vk class,vansevak,forest guard,)
-
-50%
जुलै 2024 पोलिस भरती प्रश्नपत्रिका संच भाग 1 राहुल भैसडे ,द्यानेश्वर बांगर ,विठ्ठल बडे महाराष्ट्र पब्लीकेशन | July 2024 Police Bharti Prashnpatrika Sanch Bhaag 1 Rahul Bhaisade,Dnyaneshwar Bangar,Vitthal Bade Maharashtra Publication
07 जुलै रोजी झालेल्या प्रश्नपत्रिका
अचूक उत्तरांसह
सरावासाठी OMR Sheet
संभाव्य प्रश्नपत्रिका
-
-31%
जुलै पोलिस भरती प्रश्नपत्रिकासंच बी प्रकाशन | July Police Bharti Prashnpatrika sanch Bee Publication
0जुलै पोलिस भरती प्रश्नपत्रिकासंच बी प्रकाशन | July Police Bharti Prashnpatrika sanch Bee Publication
-
-23%
ज्ञानदीप महाराष्ट्राचा अॅटलास – ज्ञानदीप अकॅडमी | Dnyandeep Maharashtracha Atlas – Dnyandeep Academy
0ज्ञानदीप महाराष्ट्राचा अॅटलास – ज्ञानदीप अकॅडमी | Dnyandeep Maharashtracha Atlas – Dnyandeep Academy
-
-10%
झिरो टु वन – पिटर थिल | zero to one – peter theel
0झिरो टु वन – पिटर थिल | zero to one – peter theel
-
-30%
टार्गेट खाकी 11000+ पोलिस भरती 2025-बी पब्लिकेशन | Target Khaki 11000+ Police Bharti 2025-Bee Publication
0- 2025च्या पॅटर्ननुसार विश्लेषण व स्पष्टीकरणासह
- पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, SRPF पोलीस शिपाई, बँडस्मन पोलीस शिपाई या प्रश्नपत्रिकांचा समावेश
-
-11%
ताई, मी कलेक्टर व्हयनू-राजेश पाटील | Tai me Collector Vaunu (Marathi Edition)-Rajesh Patil
0शून्यातून विशाल अवकाशाकडे झेपणारा संघर्षमय प्रवास
“ताई, मी कलेक्टर व्हयनू’’ या आत्मकथनातून
राजेश पाटील यांनी चित्रित केला आहे. राजेश पाटील या
आत्मकथनाचा नायक असला तरी तो असंख्य अभावग्रस्त
तरुणांच्या समूहाचा प्रतिनिधी म्हणून समोर येतो. सामान्य
वाटणार्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक अंगभूत गुणवत्ता असते.
त्या गुणवत्तेचा शोध घेऊन अथकपणे वाटचाल केली तर
कर्तृत्वाची शिखरे साद घालतात, आव्हानांना सामोरे
जाऊनच आपली मुद्रा उमटवता येते, हे वास्तव या
आत्मकथनातून अधोरेखित झाले आहे. सामाजिक विषमता
आणि आर्थिक विवंचनेमुळे हजारो तरुणांची सृजनशीलता
नष्ट झाली. मात्र यावर मात करून अनेकांनी आपल्या
सामर्थ्याचा प्रत्यय आणून दिला आहे आणि त्यांच्या रूपाने
समाजात चांगुलपणाची एक भावना निर्माण झालेली दिसते.
सामान्यातूनच असामान्यत्वाचा जन्म होतो आणि तो
भोवतालच्या समाजाला जगण्याची उर्मी प्रदान करतो.