-
-35%
पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2025 विजयपथ पब्लिकेशन | Police Bharti Prashnsanch 2025 vijaypath publication
0गणित-बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहीत.
जिल्हा पोलीस, लोहमार्ग पोलीस, कारागृह पोलीस, जिल्हा पोलीस चालक, लोहमार्ग पोलीस चालक, सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF), दारूबंदी पोलीस इत्यादी पदांसाठी अत्यंत उपयुक्त.
- पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका
- पोलीस चालक प्रश्नपत्रिका
- SRPF प्रश्नपत्रिका
- बँन्ड्स्मन पोलीस प्रश्नपत्रिका
- कारागृह पोलीस प्रश्नपत्रिका
(police bharti prashnsanch,mumbai police,ganit buddhimatta,maharashtra police,police bharti ground,police shipai,karagruh police,vikas sindalkar,sachin kurund)
-
-40%
पोलीस भरती प्रश्नसंच 2024 विठ्ठल बडे सर महाराष्ट्र प्रकाशन | Police Bharti Prashnsanch 2024 Vitthal Bade Sir (GREEN)
0- जिल्हा पोलीस, वाहन चालक, लोहमार्ग, कारागृह, बँड्समन, SRPF पेपर्सचा समावेश
- जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेले सर्व पेपर्स अचूक उत्तरसूची सह
- BEST QUALITY
- सरावासाठी OMR Sheet सुद्धा
-
-21%
पोलीस भरती मराठी व्याकरण नोट्स 2024 स्मार्ट स्टडी प्रकाशन | Police Bharti Sampurn Marathi Vyakaran Notes 2024 Smart Study Prakashan
0वैशिष्ट्ये :
मागील 12 वर्षांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स.
▶ या पुस्तकामध्ये अद्ययावत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, 10 नोव्हेंबर, 2022 नुसार मराठी वर्णमालेत एकूण वर्ण किती? स्वर, स्वरादी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यजने किती आहेत. या सर्वांचा समावेश करण्यात आले.
▶ या पुस्तकामध्ये पूर्णतः परीक्षाभिमुख वनलायनर, टेबल्स आणि फ्लोचार्टस् इ. चा समावेश दर्जेदार संदर्भाचा वापर. उदा. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, मराठी विश्वकोश आणि इतर शासकीय संदर्भाचा समावेश. ▶ ज्या घटकांवर पोलीस भरतीत वारंवार प्रश्न विचारले जातात त्यावर अधिक भर.
▶ संपूर्ण मराठी व्याकरण विषयासाठी One Stop Solution.
-
-80%
पोलीस भरती मार्गदर्शक नीराली प्रकाशन | Police Bharti Margdarshak Nirali Prakashan
0OLD EDITION | NO EXCHANGE | NO RETURN
पुस्तकाची वैशिष्ट्यो
- संपूर्ण नवीन अभ्यासक्रमाचा समावेश
- ऑनलाईन परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
- महापरीक्षा पोर्टतव्या बदलतेत्या पद्धतीनुसार स्वना
- महाराष्ट्रातील सर्व जिल्हयाबाबत विशेष माहिती
-
-30%
पोलीस भरती वनलाईनर प्रश्न GS – बकुल पब्लिकेशन | Police Bharti Oneliner Prashan GS Bakul Publication
0पोलीस भरती वनलाईनर प्रश्न GS – बकुल पब्लिकेशन | Police Bharti Oneliner Prashan GS Bakul Publication
-
-21%
पोलीस भरती वाहन चालक तांत्रिक 79 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी प्रकाशन | Police Bharti Vahan Chalak Tantrik 79 Prashnpatrika Sanch Notes 2024 Smart Study Prakashan
0वैशिष्ट्ये :
2021 व 2023 मध्ये झालेल्या वाहन चालक पोलीस शिपाई भरतीच्या सर्व तांत्रिक प्रश्नांचा समावेश
मागील 2 वर्षांच्या वाहन चालक पोलीस शिपाई भरतीच्या तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करून घटक व उपघटकांनुसार वर्गीकरण करून देण्यात आले आहे.
सर्व शासकीय खात्यांच्या वाहन चालक तांत्रिक प्रश्नांचा समावेश
तांत्रिक प्रश्नांवर आधारित पोलीस भरतीत वारंवार विचारले जाणारे 500+ प्रश्नांचा समावेश.
2024 वाहन चालक भरतीत तांत्रिक प्रश्न या पुस्तकाच्या पॅटर्नबाहेर प्रश्न जाणार नाही अशी काळजी घेतली आहे.
-
-28%
पोलीस भरती वाहन चालक तांत्रिक नोट्स स्मार्ट स्टडी प्रकाशन | Police Bharti Vahan Chalak Tantrik Notes 2024 Smart Study Prakashan
0वैशिष्ट्ये :
मागील 2 वर्षाच्या वाहन चालक पोलीस शिपाई भरतीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून 30 महत्वाचे टॉपिक बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स
▶ सर्वात महत्वाचे असणारे दिशादर्शक चिन्ह यावरती महत्वपूर्ण सहा टॉपिक मध्ये विभाजन करून 155 पेक्षा जास्त चिन्ह दिलेले आहेत.
मोटार वाहन कायद्यातील नवीन झालेल्या तरतुदींचा समाविष्ट ▶ परीक्षेला विचारले जाणारे वाहनांबद्दल महत्वपूर्ण आणि विशेष माहितीचे टॉपिक अंतर्भूत.
▶ वाहन चालक किंवा वाहन संदर्भात नवीन तंत्रज्ञानाचा समावेश. उदा. मॅग्नेटिक नंबर प्लेट, भारत नंबर सिरिज, ई-चलन, फास्टटॅग, BS-VI इत्यादींचा समावेश.
चालकाने वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, जसे की गाडीचा दरवाजा काढून स्टेरिंग घेण्यापासून ते गाडीचे ब्रेक लावून गाडी थांबवण्यापर्यंतचे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध. संपूर्ण वाहन चालक पोलीस शिपाई तांत्रिक विषयांसाठी One Stop Solution.
-
-50%
पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडबे भारती प्रकाशन | Police Bharti Sampurn Margdarshak Siddheshwar Hadbe Bharti Prakashan
0Original price was: ₹450.00.₹225.00Current price is: ₹225.00. -
-30%
पोलीस भरती संभाव्य 50 सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह फिनिक्स पब्लीकेशन | Police Bharti Sambhavya Prashnpatrika Sanch Spashtikaranasah Phonix Publication
0पोलीस भरती संभाव्य 50 सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह फिनिक्स पब्लीकेशन | Police Bharti Sambhavya Prashnpatrika Sanch Spashtikaranasah Phonix Publication
-
-30%
पोलीस भरती सामान्यज्ञान व मराठी स्पेशल वनलायनर 19900- सुरेश बारगळ इग्नाइट पब्लिकेशन | Police Bharti Samanya Dnyaan V Marathi Special Oneliner 19900 – Suresh Bargal Ignite Publication
02014 ते 2024 मध्ये झालेल्या शहरी, ग्रामीण, SRPF, लोहमार्ग, वाहनचालक, बॅन्ड्समन या पटांचे Topicwise प्रश्नांचा उमलायनर स्वरुपात समावेश.
■ वाहनचालक तांत्रिक प्रश्नांचा वनलायनर स्वरुपात समावेश.
■पोलीस भरतीवर आधारित भरपूर संभाव्य वनलायनरचा समावेश.
■ सामान्यज्ञान व मराठी व्याकरण च्या सर्व टॉपिक चा समावेश
(police bharti oneliner,)
-
-30%
पोलीस भरती स्पेशल Tricky सामान्यज्ञान – सुरेश बारगळ | Police Bharti Special Tricky Samanya Dyaan Suresh Bargal Sir
0समाविष्ट विषय
* पोलीस प्रशासन
* महाराष्ट्र भूगोल
* महाराष्ट्र जिल्हे
* भारत भगोल
* जग भगोल
* भारतीय राज्यघटना
* पंचायतराज
* इतिहास व समाजसुधारक
* सामान्य विज्ञान
* पुरस्कार खेळ
* संगणक
* दिनविशेष
* संक्षिप्त रुपे
* अर्थशास्त्र
* वाहनचालक
-
-20%
पोलीस शिपाई-चालक भरती परीक्षा – के सागर पब्लिकेशन | Police Shipai – Chalak Bharti Pariksha – K’Sagar PUBLICATIONS
0- पोलीस शिपाई-चालक भरती परीक्षेच्या २०२३ च्या २६ व २०२१ च्या २१ प्रश्न-पत्रिकेतील वाहतूकविषयक प्रश्नांचा समावेश
- वाहतूक नियम व कायद्यांची मुद्देनिहाय व परीक्षाभिमुख माहिती
- नवीन मोटारवाहन (दुरुस्ती) अधिनियम २०१९ ची माहिती
- वाहतूक नियम व कायद्यांवर आधारित ६५० पेक्षा अधिक नव्या धर्तीचे वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह
(police bharti,driver,ksagar,maharshtra police)