Nakshatra Book Depo

बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 व मुंबई स्पेशल GK विजयपथ पब्लीकेशन | Bruhnmumbai Mahanagarpalika Adhiniyam 1888 V Mumbai Special GK Vijaypath Publication

वैशिष्ट्ये

* बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अगदी सोप्या भाषेत

* 100% TCS/IBPS पॅटर्ननुसार परीक्षाभिमुख या पुस्तकाची मांडणी

* कायद्याचा एकही प्रश्न पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही या पद्धतीने पुस्तकाची रचना

* कार्यकारी सहाय्यक (लिपिक) व निरीक्षक पदासाठी सर्वोत्तम पुस्तक

  1. लेखन व संकलन – विकास सिंदाळकर (Founder: Tuming Points)
  2. पवन देशपांडे (तलाठी)
  3. सचिन कुरुंद (राज्यकर निरीक्षक-STI)

रेल्वे भरती NTPC प्रश्नपत्रिका संच द्वितीय आवृत्ती विजयपथ पब्लिकेशन सचिन कुरुंद | Railway Bharti NTPC Prashnpatrika Sanch 2nd edition Vijaypath Publication Sachin Kurund Sir

2016, 2020 व 2021 मध्ये झालेल्या Original प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारे एकमेव पुस्तक

* रेल्वे NTPC च्या 2016 2020 व 2021 मध्ये झालेल्या Original प्रश्नपत्रिका मराठीतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक,

* नवीन परीक्षा पद्धतीनुसार सविस्तर अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत व मागील परीक्षेतील कट ऑफ तसेच अभ्यास Strategy बरेच काही एकाच पुस्तकात.

* परीक्षा मराठीमध्ये होणार असल्याने मागील झालेले पेपर मराठीत अभ्यासणे खूप गरजेचे आहे.

* NTPC परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा 100% फायदा होईल.

7 जुलै पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित विजयपथ प्रकाशन | 7 July Police Bharti Prashnpatrika Spashtikaranasahit Vijaypath Prakashan

वैशिष्टे 

आगामी 2024-25 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी Original पेपर.

7 जुलै 2024 रोजी झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तसेच सुधारित उत्तरतालीकेनुसार अचूक उत्तरे.

विजयपथ पोलीस भरती सामान्य द्यान (G.S.) वनलायनर | Vijaypath Police Bharti Samanya Dnyan (G.S.) Oneliner

वैशिष्ट्ये :

2024 पर्यंतच्या PYQ (झालेल्या) प्रश्नांसोबत संभाव्य वनलाईनर प्रश्न तसेच आवश्यक ठिकाणी शॉर्ट नोट्सचा समावेश.

सामान्य ज्ञान GS च्या सर्व विषयावर सुपरफास्ट रिव्हिजनसाठी सर्वात बेस्ट पुस्तक.

अवाढव्य अभ्यासक्रम असणाऱ्या GS चा संपूर्ण अभ्यास कमी वेळेत करण्यासाठी हे दर्जेदार पुस्तक नक्की अभ्यासा.

आगामी भरतीत हेच पुस्तक तुम्हाला कमी वेळेत 100% मेरिटमध्ये घेऊन जाईल.

विजयपथ चालू घडामोडी 1 जानेवारी 2024 ते 15 जून 2024 वनलाईनर स्वरूपात विजयपथ पब्लीकेशन | Chalu Ghadamodi Oneliner Vijaypath Prakashan

वैशिष्ट्ये :

ऑनलाईन मोफत चालू घडामोडी नोटस्

* स्पेशल पोलीस भरती व जिल्हा परिषद सर्व पदांच्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त

चालू घडामोडी चा एकही प्रश्न पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही या पद्धतीने पुस्तकाची रचना

कमी वेळेत चालू घडामोडीवर सुपरफास्ट रिव्हिजनसाठी सर्वात बेस्ट पुस्तक

चालू घडामोडी मध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी हे दर्जेदार पुस्तक एकदा नक्की अभ्यासा

501 Police Bharti Prashnpatrika Sanch Vijaypath Publication | 501 पोलिस भरती प्रश्नपत्रिका संच विजयपथ पब्लिकेशन

  •                                                 वैशिष्ट्ये2024 च्या पोलीस भरतीसाठी हा दर्जेदार प्रश्नपत्रिका संच एकदा नक्की अभ्यासा
  • 2023 मध्ये झालेल्या जिल्हा पोलीस शिपाई 38 प्रश्नपत्रिका, वाहन चालक 28 प्रश्नपत्रिका, SRPF-12 प्रश्नपत्रिका यांचे विषयनिहाय व घटकनिहाय स्पष्टीकरण
  • 2011 ते 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासून त्याच धर्तीवर यातील सर्व प्रश्नपत्रिकांचे सूक्ष्म स्पष्टीकरण
  • पोलीस भरती 2024 मध्ये या पुस्तकाच्या बाहेर प्रश्नच जाणार नाही या पद्धतीने या पुस्तकाची रचना केलेली आहे
  • आवश्यक ठिकाणी सामान्य ज्ञान, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता व भूमिती या विषयांच्या शॉर्ट ट्रिक्सचा समावेश

Police Bharti Prashnpatrika Sanch 2nd Edition Vijaypath Publication | पोलिस भरती प्रश्नपत्रिका संच 2री आवृत्ती विजयपथ पब्लिकेशन

                         वैशिष्ट्ये

• 2023 मधील सर्व 38 पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका

• 2023 मधील सर्व 28 पोलीस चालक प्रश्नपत्रिका

• 2023 मधील सर्व 12 सशस्त्र पोलीस शिपाई प्रश्नपत्रिका

Request Book

Shopping cart close